स्टिंग ऑपरेशन.....👁️
*ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत) मधील आठवडा बाजारामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार.... हा पैसा किती जणांच्या खिशात जातो ?
▪️आठवडे बाजाराची असणारी पावती 100 रुपये..
▪️ काही जणांकडून पावती न देता 50 रुपये वसुली...
▪️ जुन्या 20 मे च्या पावतीवर 100 रुपये लिहून पैसे जमा केले ..
▪️ पावत्या पुस्तकही बोगस...
या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करायला लावणार- अभिमन्यू शिंदे - अध्यक्ष भाजपा आंदर मावळ मंडळ

https://youtu.be/IsBZhybcz-Q?si=RuNWkIn8SIluHgHG
0 टिप्पण्या