सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ शर्मिष्ठा यांनी २९ डिसेंबर २०२४ ला सोशल मीडिया अँप एक्सX वर (ट्विटर) पोस्ट केली होती. त्यात त्यांनी दावा केला होता की २०२५ मध्ये देशात विमान अपघात वैगरे घडेल. त्यानंतर त्यांनी पुन्हा ५ जून रोजी त्यांच्या जुन्या पोस्टला शेअर करत त्या म्हटल्या की मी माझ्या मतावर ठाम आहे. विमान अपघात किंवा विमान वाहतूकीत विनाश वैगरे होईल...
शर्मिष्ठा ह्या वैदिक शास्त्राच्या गाढया अभ्यासिका आहेत. त्याचमुळे त्या नेहमी निरनिराळ्या भविष्यवाणी करत असतात. आज झालेल्या अपघाताची त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळे अनेक जण सनातन ज्योतिष शास्त्राविषयी खात्री बाळगत विविध चर्चा करत असून शर्मिष्ठा यांना वेगवेगळे प्रश्न विचारत आहे.
0 टिप्पण्या