कामशेत दि.१७- भारतीय जनता पार्टी अंदर मावळ विद्यार्थी आघाडीचे मा. अध्यक्ष विठ्ठल तुरडे यांच्या जन्मदिनाचे अवचित साधून सामाजिक हित जपत आज दि.१७ रोजी कामशेत मधील शिवगंगा वृद्धाश्रम येथे वृद्ध माता-पितांना मिठाई चे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.सरपंच अभिमन्यू शिंदे ,मा.विद्यार्थी आ.अध्यक्ष विशाल भांगरे,जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष विकास घारे,कामशेत सो.मि.अध्यक्ष मानस गुरव,संतोष असवले,कृष्णा ठाकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या