Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका विद्यार्थी आघाडी वतीने घर चलो अभियानास सुरुवात.! ....


भारतीय जनता पार्टी मावळ तालुका विद्यार्थी आघाडी वतीने घर चलो अभियानास सुरुवात.! 

मावळ- मा.राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री.रविंद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वात व तालुकाध्यक्ष दत्ता भाऊ गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आज ब्राम्हणवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.इंदाराम भाऊ उंडे यांची भेट घेऊन येथे घर चलो अभियान राबविले व सरल ऍप नोंदणी संदर्भात बूथ अध्यक्ष अमोल भाऊ शेलार यांच्यासह बूथ कमिट सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली.!
तसेच नाणे गावचे उपसरपंच व भारतीय जनता पार्टी नाणे गावचे बूथ अध्यक्ष मा.श्री. नितीन भाऊ अंबिके यांच्या निवसस्थानी सदिच्छा भेट देऊन घर चलो अभियान व सरल ऍप नोंदणी अभियान रबविण्या बाबत चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेतले! 

यावेळी इंदाराम भाऊ उंडे व नितीन भाऊ अंबिके यांनी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी निवडी बद्दल शाल श्रीफळ देऊन माझा सन्मान केला व पुढील कार्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.!