सुदुंबरे गावच्या प्रथम महिला मा सरपंच कै. सुशिला महादू गाडे ( वय - ६८ ) सोमवार दि ३०/१०/२०२३ रोजी दुःखद निधन झाले .
त्यांच्या दशक्रिया विधी बुधवार दि.८/११/२०२३ रोजी स.७:३० वाजता सुधानदी , सुदुंबरे येथे होणार आहे. या निमित्त महाराष्ट्रभुषण, ह.भ.प. सौ.सुप्रियाताई साठे/ठाकुर यांची प्रवचन सेवा होणार आहे
शोकाकुल-
काशिनाथ पोपट गाडे (पा.)
महादू पोपट गाडे (पा.)
ज्ञानोबा पोपट गाडे (पा.)
बाळासाहेब पोपट गाडे (पा.)
व समस्त गाडे (पा.) परिवार
0 टिप्पण्या