Ticker

6/recent/ticker-posts

पुणे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराची वर्ष २०२३-२४ ची महानगर कार्यकारिणी जाहिर...

पुणे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, 'छात्र गर्जना' पुणे महानगर संमेलन दिनांक ५ सप्टेंबर रोजी कुंदनमल फिरोदिया सभागृह, फर्ग्युसन कॅम्पस, छत्रपती शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते.
       छात्र गर्जना कार्यक्रमामध्ये २०२३-२०२४ ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून यशप्रभा ग्रुपचे अमितजी घैसास तर प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम क्षेत्रिय संघटन मंत्री (अभाविप) देवदत्त जोशी तसेच राष्ट्रीय महामंत्री अंकिता पवार, प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे उपस्थित होते. 
       यावेळी निर्वाचन अधिकारी प्रा. शरद गोस्वामी यांनी पुनर्निर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. प्रगती ठाकूर तर नवनिर्वाचित महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे तसेच इतर कार्यकारणीची घोषणा घोषणा केली. 
        
कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-

मध्य पुणे भाग समिती :- 

सत्यजीत मंडले :- भाग प्रमुख
जयेश कोळी:- संयोजक
भूमिका कानडे :- सह संयोजक


मध्य पुणे नगर कार्यकारणी :-

प्रा. रघुनाथ सावंत:- नगर अध्यक्ष
शुभम ढोले :- नगर मंत्री
जय पाटील:- नगर सह मंत्री
रितेश सानप:- नगर सह मंत्री
अपूर्वा रत्नाकर:- नगर सह मंत्री
ओंकार बोराटे:- कार्यलय मंत्री
श्रीकर बिराजदार:- नगर संपर्क प्रमुख
रुद्रा सनसे:- नगर संपर्क सह प्रमुख
समाधान नरळे:- सर्व उपनगर प्रमुख
सिद्धेश श्रावगी:- T.S.V.K संयोजक
प्रसाद सोनवणे:- खेलो भारत संयोजक
रोहित ढोकळे:- S.F.S. प्रमुख
संकेत बागल:- S.F.D प्रमुख
संस्कृती शेलार:- कलामंच  संयोजक
आदित्य खांबायत:- मीडिया संयोजक
आर्य वाघ:- सोशल मीडिया संयोजक

पुणे स्टेशन नगर कार्यकारणी :-

प्रा. दिपक वायाळ :- नगर अध्यक्ष
समीर वाघ:- नगर मंत्री 
प्रमोद बेंद्रे:- नगर सह मंत्री
ओंकार सिणारे:- T.S.V.K
तनिष्क चिंधे :-  नगर संपर्क प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या