Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहर भाजपा अध्यक्षपदी विजय शिंदे यांची निवड....


कामशेत -  भारतीय जनता पार्टी खडकाळा गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बूट्टे पाटील ,तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये सर्वानुमते  कामशेत शहर अध्यक्षपदी विजय श्रीरंग शिंदे यांची निवड करण्यात आली.
 
      या वेळी जेष्ठ नेते माऊली  शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे ,ज्ञानेश्वर दळवी,गुलाबकाका म्हाळसकर, शांताराम बापू कदम,शंकर नाना शिंदे,संतोष  कुंभार,  महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, रामदास गाडे ,राजु सातकर आदी खडकाळा गटातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या