वडगाव मावळ दि.७- दारूंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी यादव सोरटे यांची निवड तसेच वाऊड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी वतीने आज दिनांक ७/६/२०२३ रोजी वडगाव पक्ष कार्यालय येथे दोन्ही मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .
बाळासाहेब मोकाशी हे RSS चे कार्यकर्ते असुन लहानपणा पासुन संघाशी जोडले आहे.भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत . यादव सोरटे हे भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत कार्यकर्ते असुन पक्षी निरिक्षक व भाजपा मावळ यु.मो.संघटक म्हाणून जबाबदारी त्याच्याकडे आहे .दोन्ही निष्ठावंत कार्यकर्ते यांना पद मिळाल्याने भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे.
या वेळी जेष्ठ नेते बाबुलाल गराडे,मावळ संघटणमंत्री किरण राक्षे ,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, खादी ग्राम संचालक,सुदेश गिरमे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,मा.सरपंच संभाजी म्हाळस्कर,पवना कृषी से.सो.संचालक सुर्यकांत सोरटे, कामशेत अध्यक्ष प्रविण शिंदे,वडगाव यु.मो.अध्यक्ष विनायक भेगडे ,रामदास आलम,अं.मा.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे ,भाजपा आय टी मावळ लोकसभा प्रमुख मनोज व चौधरीसह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या