Ticker

6/recent/ticker-posts

फक्त आश्वासन न देता मदतीसाठी वरे कुटुंबीयांची घेतली मा.मंत्री बाळा भेगडे यांनी कुणे नामा याठिकाणी घेतली भेट..

 लोणावळा मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कुणे नामा उड्डाणपुलाजवळ केमिकल टॅंकरचा अपघात घडला त्यात दुर्देवाने माझ्या मावळ  तालुक्यातील निष्पाप नागरिकांचा बळी गेला यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavisजी यांची मा.मंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेऊन वरे -पोशिरे कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली असून,
मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यासंदर्भांत आज प्रत्यक्ष राजमाची (कुणे)नामा याठिकाणी जाऊन वरे-पोशिरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या