Ticker

6/recent/ticker-posts

मोदी@9 घरोघरी संपर्क अभियान कार्यक्रम मावळ मधे प्रारंभ....


मावळ दि.२१ -  नरेंद्र मोदी सरकार यांचा ९ वर्षे सेवा सुशासन ,गरीब कल्याण योजना,यात M P Kisan योजना अंतर्गत शेतकर्यांना वार्षीक ६००० पेंशन ,कोरोना साथीच्या काळात मोफत पंतप्रधान गरिब कल्याण अन्न  योजना मधुन ८० कोटी लोकांना अन्नधान्य रेशन वाटप,आवास योजने अंतर्गत ३ कोटी लोकांना घरे,जल जिवन मिशन अंतर्गत ११.८ कोटी घरांना पाणी ,श्री राम मंदीर असे इतर कामे तसेच योजना प्रभावीपणे घरोघरी राबवल्या गेल्या आहे .
मोदी सरकारचे ९ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मावळ तालुक्यात आज दि.२१ रोजी वडगाव मावळ येथुन मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी@9 घरोघरी संपर्क अभियान कार्यक्रम प्रारंभ केला.
या वेळी  जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.सभापती प्रविण चव्हाण,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,सुधाकर ढोरे,मा.नगरसेवक शाम ढोरे,रविंद्र म्हाळस्कर,मा.सरपंच नितिन कुडे, दिनेश ढोरे,विनायक भेगडे,अमोल धिडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी @९ घरोघरी संपर्क अभियान मावळ संयोजक अभिमन्यू शिंदे यांच्या नियोजनातुन कार्यक्रम घेण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या