तळेगाव दा. दि.२८-कोट्यावधी भारतीयांचे प्रेरणास्रोत महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंती दिनी आज भाजप कार्यालय येथे प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सरचिटणीस वि. वा. गुंजाळ,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक, प्रज्ञा आघाडी अध्यक्ष .पद्मनाभ पुराणिक, उपाध्यक्ष श्री.सुधीरदादा खांबेटे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या