ओवळे गावातील वयोवृध्द आजीचा मुलगा नामदेव वाटाणे आठ दिवसापासून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. त्यांनी मदतीसाठी अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता लगेचच अजित ने आजीच्या मुलासाठी वैद्यकीय उपचारासाठी पाच हजार एक रूपये रूपये आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी उपस्थित ओवळे गावातील सामाजिक कार्यकर्ते अजित शिंदे, युवा नेते-अक्षय भालेराव, कृष्णा साठे उपस्थित होते.
ओवळे गावाचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवामुळे मला लोकांना मदत करता आली - अजित शिंदे
0 टिप्पण्या