Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहरात होणार "हिंदू साम्राज्य दिन" साजरा...


कामशेत - कामशेत शहरांमध्ये हिंदू समिती कामशेत शहर  व ग्रामीण परिसर वतीने दिनांक २/६/२०२३ रोजी ३५० वा हिंदु साम्राज्य दिन साजरा होणार आहे .
सकाळी ११ देवाचा अभिषेक 
 सायं ४ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांची वारकरी भजनात पालखी मिरवणूक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत...
सायं ६ वा. शिवव्याख्यान डॉ. प्रमोद बोराडे 
सायं ७ वा. सामुदायिक शिववंदनाने   कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

विशेष सहकार्य श्री विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ कामशेत( गावठाण ) ,श्रीराम नवमी मंडळ ( माऊली नगर), श्री दत्त भजन मंडळ (दत्त कॉलनी) श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ (ताजे) व  नवजीवन सेवानवजीवन सेवा निवृत्ती संघटना सभासद कामशेत यांचे असणार आहे.
 या कार्यक्रमांमध्ये संबंध हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू समिती वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या