मावळ दि.२२ - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी विशेष प्रयत्नातून दहीवली गावाच्या विकासासाठी १० लक्ष रुपये निधी रस्यासाठी मंजूर केला असुन त्याचे आज दि.२२ रोजी दहिवली पडवळवाडी काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी वाकसई गण अध्यक्ष,मा.सरपंच सचिन येवले,मा.सरपंच दत्ताभाऊ पडवळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी पडवळ,बूथ अध्यक्ष संजय येवले,नितीन येवले,भाजपचे नेते नवनाथ पडवळ, दहिवली भाजप अध्यक्ष रामचंद्र पडवळ,गुरुप्रसाद पडवळ,सरपंच अर्चनाताई देवकर,उपसरपंच काजलताई पडवळ,ग्रामपंचायत सदस्य योगिताताई पडवळ,वर्षाताई मावकर व ग्रामस्थ उपस्थित होते
0 टिप्पण्या