Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने वडगाव मावळ येथे 'राहूल गांधी माफी मागो आंदोलन'...

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांनी देशाची माफी मागावी यसाठी माफी मागो आंदोलन केले!

या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.नगरसेवक अरुण भेगडे,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल,देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार,पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,मावळ तालुका युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू  शिंदे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे,संचालक सुर्यकांत सोरटे,  अं.मा.वि.आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!
( तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांच्या आक्रमकमक भाषण)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या