Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे साजरा होणार संतोष कुंभार यांचा अभिष्टचिंतन सोहळा....

कामशेत दि.१२ -कामशेत शहरांमध्ये संतोष दगडू कुंभार यांचा अभिष्टचिंतन सोहळा वार रविवार दिनांक १२/३/२०२३ रोजी त्यांच्या कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी मधील निवासस्थानी होणार असून यामध्ये सायं ६ ते ७ वा. प्रवचन, रात्री ९ ते ११ भजन तसेच सामाजिक काम करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.

     अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त राजकीय, सांप्रदायिक, मंडळी उपस्थित राहणार आहेत..
संतोष दगडू कुंभार यांच्या जवळ संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा वारकरी संप्रदाय,जिल्हाध्यक्ष - पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळ ,कार्याध्यक्ष- मावळ तालुका वारकरी संप्रदाय ,अध्यक्ष- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर कामशेत
प्रमुख जबाबदारी आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या