कामशेत - कामशेत शहरात सालाबाद प्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कामशेत मधे श्री गणेश मंगल कार्यालय येथे दि.५/१२/२०२२ रोजी स.९:३० ते दु.३ पर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे अवाहन कार्यक्रमाचे आयोजक डॉ.समीर(अण्णा) जाधव(युवक अध्यक्ष पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले) व मित्र परिवार यांच्या कडून करण्यात आले आहे
0 टिप्पण्या