Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दाभाडे :- मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम याचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश...

     तळेगाव दाभाडे :- मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भाऊ भेगडे याच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
        यावेळी संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस गणेश ठाकर,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,मा.सरपंच बाळासाहेब वाघमारे,मा.सदस्य शेखर वाघमारे,सोमनाथ वाघमारे,दिपक गायकवाड उपस्थित होते.
       राज्यातील सत्तांतरानंतर मावळ तालुक्यात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणारे सरपंच नवनाथ हेलम हे पहिले आहेत.
        मावळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच आणि सदस्य तसेच नगरपंचायतीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या संपर्कात आहे. :- तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या