Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा युवा मोर्चा कामशेत अध्यक्ष प्रविण शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनारा वृद्धाश्रम येथे फळे वाटप....


कामशेत दि.१७-भारतीय जनता पार्टी कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आज दि.१७ रोजी  वाढदिवसाचे औचित्य साधून किनारा वृद्धाश्रम आहीरवडे येथे जन्मदिवस साजरा केला.आश्रम मधील माता भगिनींकडुन औक्षण करण्यात आले. यावेळी प्रवीण शिंदे यांच्या कडून आश्रम  मधील  वृद्धा माता-पिता यांना फळे भेट देण्यात आली.

या वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, कार्यध्यक्ष शंकर पिंगळे, उपाध्यक्ष  रमेश बच्चे,अ.मा.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, सनि टकले,अक्षय म्हस्के,अजय फावडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    किनारा वृद्धाश्रम संचालिका प्रितीताई वैद्य यांनी मान्यवरांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या