Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओळकाईवाडी येथे शालेय मुलांना फळे,बिस्कीटे वाटप...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओळकाईवाडी कुसगाव बु" येथे शालेय मुलांना फळे,बिस्कीटे वाटप करण्यात आले.

     कार्याक्रमाचे आयोजन आज दि.१७ रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा फोटो व घड्याळ भेट देण्यात आले.जेष्ठ नागरिकाचा हस्ते देशाचे लाडके प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी च्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

या वेळी भारतीय जनता पार्टी ओळकाईवाडीचे जेष्ठ कार्यकर्ते व  युवा कार्यकर्ते व शक्ती प्रमुख बुथ अध्यक्ष उपस्थित मध्ये ज्येष्ठ नागरिक,दत्ता ढोरे , आशिष मिश्रा, प्रमोद पांडे, किसन केळगणे , इंद्रजी सिंग, राजू शिंदे,रवी भोसले, संतोष गुंड, हनुमंत साबळे,पांडुरंग तिडके, प्रशांत विकारी, प्रतीक शिंदे, जय विलाश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन तारासिंग जयसिंग बोहोरा यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या