कोथुर्णे ग्रामपंचायत वतीने कोथुर्णे येथील समता नगर मधील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्या अबोली अतुल सोनवणे यांच्या प्रयत्नातून लाउडस्पीकर संच भेट देण्यात आला.
कोथुर्णे ग्रामपंचायत चे सरपंच प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांचे विषेश सहकार्या लाभले.
यावेळी सरपंच प्रमोद ज्ञानेश्वेर दळवी ,उपसरपंच रुपाली दळवी , अबोली अतुल सोनवणे, आरपीआय मा. युवा अध्यक्ष अतुल सोनवणे , सदस्य पल्लवी फाटक, ग्रामसेवक शशिकांत तिडके, भाऊ सोनवणे ,संदीप सोनवणे, भीमराव दळवी ,नंदू सोनवणे, सुधीर सोनवणे ,मनीष गायकवाड, अनिकेत गायकवाड, सोपान सोनवणे, संतोष सोनवणे, आदिनाथ थोरात, पार्थ सोनवणे इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या