कामशेट - गावचा पहिला मानाचा गणपती ओम समर्थ मित्र मंडळ (गावठाण) कामशेत मंडळाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक १/९/२०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर (गावठाण ) कामशेत येथे सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे.
या मधे सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या मधे LED TV, चांदीची गणेशमूर्ती इतर आकर्षक अशी बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी महिला भगिनींना रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे .
सर्व महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे लकी ड्रॉ कुपन कार्यक्रमाच्या ठिकाणी मिळेल व अथर्वशीर्ष पठण झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.
0 टिप्पण्या