Ticker

6/recent/ticker-posts

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे प्रक्रिया घ्या समजून...

आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे कॅम्पेन देखील राबवले जाणार आहे. तुम्ही घरबसल्या ही कागदपत्रं लिंक करू शकता.

कसे लिंक कराल...

1)Voter Helpline हे App डाउनलोड करा
2)Voter Registration ला क्लिक करा 
3)फॉर्म 6ब ला क्लिक करा 
4)Let’s Start ला क्लिक करा 
5)आपला मोबाइल नंबर टाका 
6)आपल्याला OTP येईल तो टाका 
7)OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा 
8)Voter id असेल तर Yes I have voter Id हे निवडा 
9)Voter id नंबर टाका व राज्य महाराष्ट्र निवडा 
10)नंतर Proceed क्लिक करा 
11)आता तुमचा आधार नंबर टाका 
12)Done करा व Confirm ला क्लिक करा 
तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
वरीलप्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या