Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भा.ज.पा.वैद्यकीय आघाडी वतीने रक्तदान शिबीर.....


सोमाटणे दि.१५- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी मावळ तालुका अध्यक्ष डाॅक्टर अमितजी वाघ आणि स्पर्श हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
          या कार्यक्रमाचे  उद्घाटन मा. राज्यमंत्री बाळा भेगडे  तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
           या वेळी  उपस्थितामधे मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर, प्रविण चव्हाण, सुधाकर ढोरे, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र माने,नगरसेविका शोभाताई भेगडे,  तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रविंद्र साबळे,सरचिटणीस रंजनीताई ठाकुर,सारीकाताई मुथा,प्रसिद्धी प्रमुख सोनालीताई शेलार, सरचिटणीस शोभाताई परदेशी, तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, तळेगांव दाभाडे शहर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनीताई भेगडे, सोशल मीडियाच्या अध्यक्षा सोनालीताई शेलार, कामगार आघाडीचे सरचिटणीस आनंद पुर्णपात्रे, अतिष रावळे,  उपाध्यक्ष सतिश पारगे, सदस्य भास्कर रेड्डी,राजेंद्र डांगे ,  अंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, संतोष असवले आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या