मावळ - रिपब्लिकन पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कान्हे फाटा, तालुका मावळ येथील तनिष्का हॉटेल मध्ये पार पडला. त्यामध्ये मा. समीर जाधव यांची निवड करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संभाजी साळवे तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, खंडूशेठ जाधव, विकास कदम, रवींद्र कांबळे, विक्रम शेलार, धर्मरक्षित जाधव, श्रीकांत कदम, शिवाजीराव मखरे, आनंद रोकडे, विश्वनाथ जाधव, संजय अडसूळे, दिलीप दामोदरे, अतुल सोनवणे, उमेश कांबळे, अनिल भांगरे, नागेश ओव्हाळ, सुनील पवार, यमुना साळवे, संतोष कदम, मालन बनसोडे, रत्नप्रभा साबळे, जयश्री जाधव, रुपेश गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
समिर जाधव हे आरपीआय युवक( A,) गटाचे चे माजी संपर्क प्रमुख असल्याने जिल्हात दांडगा जनसंपर्क आहे त्यांच्या निवडीने जिल्ह्यात युवकांचे संघटन आणखी मजबूत होईल.
0 टिप्पण्या