तळेगांव दाभाडे - तळेगाव स्टेशन येथील जनसंपर्क कार्यालय येथे मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी रविवार दि.२८ रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावागावातील शिष्टमंडळांनी," जनता दरबार" मधे येऊन ग्रामस्थांनी आपल्या म्हणणे तसेच समस्या बाबत मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या जनता दरबारात मांडल्या असताना व्यक्तीशः लक्ष देऊन या सर्वांच्या अडचणी सोडविणार असल्याचे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या