Ticker

6/recent/ticker-posts

बौर गावातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठनेते चंद्रकांतदादा गायकवाड यांचा भाजपामधे जाहीर प्रवेश...


वडगाव दि.१२- भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे बौर गावचे सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नेते चंद्रकांतदादा गायकवाड यांनी देव,देश,धर्म विचारधारा असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला प्रेरीत होउन त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्यासह पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले.

याप्रसंगी मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम बापू कदम,ता.सरचिटणीस सुनील चव्हाण,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,प्रकाश म.दाभाडे,मदन कंक,शांताराम वायभट,बाजीराव वायभट,विलास दळवी,संजय दळवी,निवृत्ती साठे,संदीप दळवी,दत्ता.म.शिंदे,नारायन कंक,सुनील वायभट,चंद्रकांत मोरे,दत्ता ढोसर,दिनेश वायभट,विजय ठोंबरे,लहू वायभट,अनिल वायभट,सारंग ठोंबरे,अक्षय म्हस्के यांच्यासह बौर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या