Ticker

6/recent/ticker-posts

मावळ लोकसभा बूथ सशक्तीकरण अभियान बैठक लोणावळा येथे संपन्न....केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मार्गदर्शन....


लोणावळा दिनांक ६ -  मावळ लोकसभा बूथ सशक्तीकरण अभियान बैठक, फर्न हॉटेल लोणावळा येथे पार पडली.या मध्ये प्रमुख मा.प्रकाशजी जावडेकर मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार यांनी मावळ लोकसभा मधील बूथ पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती मध्ये, संजय उर्फ बाळा भेगडे, मा. राज्यमंत्री, महेशदादा लांडगे आमदार भोसरी, माईताई ढोरे, महापौर पिपंरी चिंचवड महानगरपालिका, उमाताई खापरे,अध्यक्षा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश, गणेशभाऊ भेगडे, अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा, अविनाश बवरे सरचिटणीस पुणे जिल्हा भाजपा,शंकरशेठ जगताप आमदार बंधू चिंचवड,सुरेखाताई जाधव नगराध्यक्षा लोणावळा नगरपरिषद, रविंद्र भेगडे मावळ तालुका अध्यक्ष भाजपा,संदीप काकडे युवा मोर्चा अध्यक्ष मावळ आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या