Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे यांचा वकसई येथे अभिष्टचिंतन सोहळा....


कार्ला - भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा  मंगळवार दिनांक २१/५/२०२२ रोजी सायं ७ वाजता संत तुकाराम महाराज पादुका स्थान, वाकसई येथे अमोल भेगडे मित्र परिवार यांचा वतीने अभिष्टचिंतन चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

अमोल भेगडे यांनी यापूर्वी बांधकाम कामगार योजना माध्यमातून मावळ  तालुक्यातील कामगार वर्गांसाठी मोठं काम केलं आहे त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

 या अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने मित्र परिवार , ज्येष्ठ ,पदाधिकारी कार्यकर्ते ,या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या