Ticker

6/recent/ticker-posts

नाना फाऊंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता...कल्हाट संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी...

टाकवे बु।। - नाना फाउंडेशन यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा २०/२/२०२२ ते २५/२/२०२२  पर्यंत होती या स्पर्धेचे उद्दघाटन मा.श्री.रविंद्र(आप्पा) भेगडे,मा.श्री.नितीनभाऊ मराठे (जि.प.सदस्य),मा.श्री.संदिपभाऊ काकडे(अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मावळ),मा.श्री.अमोलभाऊ भेगडे(अध्यक्ष कामगार आघाडी भाजपा मावळ),मा.श्री.विशालभाऊ भांगरे(मा.अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी),मा.श्री.मच्छिंद्रभाऊ केदारी(सरचिटणिस भाजपा मावळ),मा.श्री.अमोल भोईरकर(अध्यक्ष टाकवे वडेश्वर गण भाजपा)पै.समीरभाऊ धनवे(युवा नेते),यांच्या शुभहस्ते झाले.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री.शांताराम(बाप्पु)कदम(मा.उपसभापती),मा.श्री.संतोषमामा कुंभार(मा.सभापती),मा.सौ.सायलीताई बोत्रे(अध्यक्षा महिला आघाडी भाजपा मावळ),ह.भ.प.गोपीचंद महाराज कचरे,मा.साहेबराव देशमुख,मा.श्री.रोहिदास असवले(अध्यक्ष टाकवे वडेश्वर भाजपा गण),मा.श्री.दत्ता रा.असवले(अध्यक्ष भाजपा टाकवे),मा.श्री.तुकाराम कोद्रे यांनी उपस्थिती दाखवली तसेच या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मा.श्री.सुनिलमामा चव्हाण(सरचिटणिस भाजपा मावळ),मा.श्री.दत्ता(आण्णा)पडवळ(मा.आदर्श सरपंच नवलाख उंबरे),मा.श्री.नारायणराव ठाकर(अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना मावळ),मा.श्री.राजाराम वि.असवले(अध्यक्ष आं.मा.भाजपा किसान मोर्चा),मा.श्री.बाबाजीभाऊ गायकवाड(मा.उपसरपंच टाकवे),मा.श्री.नामदेवभाऊ वारिंगे(अध्यक्ष क्रिडा आघाडी भाजपा मावळ),या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या स्पर्धेमध्ये २० संघानी सहभाग घेतला होता त्यातील ५ संघ विजयी ठरले ते अनुक्रमे:प्रथम क्रमांक—कल्हाट संघ
द्वितीय क्रमांक:भोयरे संघ
तृतीय क्रमांक:लष्करवाडी संघ 
चतुर्थ क्रमांक:राजपुरी संघ
पंचम क्रमांक:गोवित्री संघ
या स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे:१००००,७०००,५०००,४०००,३००० व सर्व क्रमांकास चषक व शिवपुतळे होती या स्पर्धेचे पंच:पै.नितीन जांभुळकर
पै.शिवराज असवले
या स्पर्धेचे आयोजक:पै.विठ्ठल तुर्डे,पै.संतोष असवले,पै.सिद्धेश लोंढे, हे होते.तसेच ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळांडुच्या कला,कौशल्याला वाव देण्यासाठी आयोजित केली होती अशी माहीती नाना फाऊंडेशनचे अध्यक्ष पै.संतोष असवले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या