Ticker

6/recent/ticker-posts

भा.ज.प.मावळ धनगर परिषेदेचे अध्यक्ष नामदेवराव शेडगे यांना मातृशोक...


उकसान दि.७ मावळ तालुका भारतीय जनता पार्टी धनगर परिषदेचे अध्यक्ष नामदेव कोंडू शेडगे यांच्या मातोश्री कै. भागाबाई कोंडू शेडगे यांचे आज दि.७/३/२०२२ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना दोन मुले, दोन मुली ,नातवंडे असा परिवार असून नामदेव कोंडू शेडगे हा भारतीय जनता पार्टी मावळ धनगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून समाजकारण समाज कारणांमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५-३० वाजता उकसान पठार नं -२ येथे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या