कामशेत दि.२६-कामशेत शहर भाजपा ओबिसी आघाडीचे अध्यक्ष कट्टर भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कै. संजय बाळासाहेब लोणकर यांचे आज दिनांक २६/१/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,तीन भाऊ आई असा परिवार होत.अंत्यविधी दुपारी २ः०० वाजता कामशेत गावठाण स्मशानभुमी येथे होईल.
0 टिप्पण्या