भारतीय जनता युवा माेर्चा, लाेणावळा शहर आढावा बैठक संपन्न.
बैठकीस भाजयुमाे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजितदादा कुलथे व पुणे ग्रामीण भाजयुमाे सरचिटणीस जीवनदादा साखरे, लाेणावळा युवा माेर्चा अध्यक्ष शुभम मानकामे यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय जनता युवा माेर्चा लाेणावळा मंडलाने केलेल्या कामांचा लेखाजाेखा व आगामी काळात असलेल्या कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस भाजयुमाे युवा वाँरियर्स पश्चिम महाराष्ट्र सहसंयाेजक प्रथमेश पाळेकर, मावळ तालुका साेशल मिडीया संयाेजक सागर शिंदे, भाजयुमाे शहर सरचिटणीस सुशील जगताप, उपाध्यक्ष श्रवण चिकणे, शैलेश ठाकर, प्रविण राेकडे, विद्यार्थी आघाडी संयाेजक सनी कडू, क्रिडा आघाडी कार्याध्यक्ष शुभम दाभाडे, युवा वाँरियर्सचे आयुष कांक्रिया, क्रिष्णा शर्मा, आेमकार वाळंज, युवती आघडीच्या कावेरी काळे व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.
0 टिप्पण्या