कामशेत दि ८ - कामशेत शहराचे पोलीस पाटील कै. रोहिदास मारुती शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कामशेत मध्ये स्मशानभूमी येथे प्रवचन शेड तसेच रुग्णवाहिका चे लोकार्पण करण्यात आले. कैलासवासी रोहिदास शिंदेपाटील हे पोलिस पाटील संघटणा महाराष्ट्र चे अध्यक्ष असलेने त्यांचा महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून संबंध असल्याने कार्यक्रमानिमित्त अनेक राज्य पातळीवरील पाटील संघटनेचे अध्यक्ष , पदाधिकारी उपस्थित होते.
या रुग्णवाहिकेचे उद्घाटन मा.बाळासाहेब शिंदेपाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील संघटना) , दिगंबर भेगडे (मा.आमदार) मा.दिपक हुलावळे ( माजी पं.स सदस्य) यांच्या हस्ते झाले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे (मा.सभापती), श्री नितिन मराठे (जिल्हा परिषद सदस्य ), श्री कैलास बनसोडे (अध्यक्ष महा राज्य ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोशियशन) , तुकाराम नाणेकर (पोलीस पाटील), रविंद्र भेगडे (अध्यक्ष भाजपा मावळ तालुका),
साहेबराव राळे (पुणे जिल्हा अध्यक्ष पो पा संघटना) तृप्तीताई मांडेकर (पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पो पा संघटना) लक्ष्मण शितोळे (अध्यक्ष मावळ तालुका पो पा संघटना) श्री माऊली शिंदे (मा अध्यक्ष भाजपा)श्री गुलाबराव वरघडे ( मा. जि. प सदस्य) ,अभिमन्यू शिंदे (भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ आध्यक्ष),सखाराम कुंभार (अध्यक्ष कु. स) ,सुकन बाफना, लक्ष्मण बालगुडे (मा.पं स.सदस्य), श्री बाळासाहेब भानुसगरे ( चेअरमन ख.वि.संघ), सुनिल काजळे (सरपंच चिखलसे ), गणेश काजळे (अध्यक्ष कॉं. आय), विजय सातकर ( सरपंच कान्हे), प्रकाश आगळमे ( मा. सरपंच), वसंत काकडे ( शिवसेना शाखाप्रमुख ) व यावेळी पोलीस पाटील संघटनेचे, आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकारी व विविध गावचे पोलीस पाटिल उपस्थित होते उपस्थित होते.
-----------------------
0 टिप्पण्या