Ticker

6/recent/ticker-posts

का? वाढले एलपीजी गॅस दर...10 वर्षात कोणी केली 230% भाववाढ


देशभर एलपीजी गॅस सिलेंडर दरवाढीबाबत चर्चा होते. विविध ठिकाणी आंदोलन होताना दिसतात यात काँग्रेसपक्ष आघाडीवर आहेत .

            तर जाणून घेऊयात नक्की दरवाढ कोणत्या सरकार मध्ये झाली.नॉन- सबसिडी एलपीजी गॅस सिलिंडर च्या भाववाढ मुद्द्यावर सगळ्यात जास्त जर कोणी तापलं आहे तर ती आहे काँग्रेस.  त्यांनी खोटी आकडेवारी दिली, समपादकांनी ती छापली आणि त्यातून प्रबोधन झालेली  काही लोक बोलु लागली.

आता फॅक्ट-चेक होऊन खरी आकडेवारी बाहेर आली आहे. बघा..

1.) युपीए सरकार सत्तेत आले तेंव्हा 2004 मधील सिलिंडरचा रेट : 281 रुपये

2.) युपीए सरकार सत्तेतून गेले तेंव्हा मे 2014 मधील सिलिंडरचा रेट : 928 रुपये

अर्थात, 10 वर्षात 230% भाववाढ केली हारवर्डच्या इकॉनॉमिस्टने.

3.) मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हा 2014 मधील सिलिंडरचा रेट (1 जून 2014) : 905 रुपये

4.) मोदी सरकारच सत्तेत आहे. 1 सप्टेंबर 2021 चा सिलिंडरचा रेट : 860 रुपये

अर्थात, गेल्या 7 वर्षात 4.9% भाव कमी केले आहे मोदी सरकारने ..

यावरून काँग्रेसने नक्कीच आंदोलन करण्या आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

-----------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या