भारतीय जनता पार्टी - वडगांव शहर नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मा.मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर , मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , वडगांव शहर प्रभारी , मा.उपसभापती शांताराम कदम ,
तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे , तालुका विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अभिमन्यू शिंदे , मावळते अध्यक्ष किरण भिलारे , सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर ,
यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
याप्रसंगी मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, जेष्ठ नेते ऍड.तुकाराम काटे , मा.ग्रा. पं. सदस्य बंडोपंत भेगडे , नारायणराव ढोरे , गोपाळराव भिलारे , वसंतराव भिलारे ,
नगरसेवक प्रविण चव्हाण , ऍड.विजयराव जाधव , गटनेते दिनेश ढोरे , किरण म्हाळसकर , दिलीप म्हाळसकर , प्रसाद पिंगळे , शामराव ढोरे , मा.सरपंच नितीन कुडे, संभाजीराव म्हाळसकर , सुधाकर ढोरे ,मावळ तालुका क्रीडा मोर्चा अध्यक्ष नामदेव वारींगे ,मावळ भाजयुमो सरचिटणीस रविंद्र काकडे , मनोज बाफना , रमेश ढोरे, शेखर वहिले, संदिप म्हाळसकर , अतुल म्हाळसकर , राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर, योगेश म्हाळसकर , विकी म्हाळसकर , भूषण मुथा , संतोष भालेराव, विनय भालेराव आदी उपस्थित होते.
मा.मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर , मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , वडगांव शहर प्रभारी , मा.उपसभापती शांताराम कदम ,मावळ संघटक,धनंजय वाडेकर, नगरसेवक प्रविण चव्हाण , ऍड.विजयराव जाधव, गटनेते दिनेश ढोरे, प्रसाद पिंगळे , मा.सरपंच नितीन कुडे, राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर आदींनी आपल्या मनोगतात नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत भविष्यात वडगांव शहर भारतीय जनता पार्टीची वाटचाल अंत्योदय अर्थात समाजातील तळागाळातील नागरिकांना न्याय देत , सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन सर्वसमावेशक अशा पद्धतीने असेल अशी ग्वाही दिली.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्षपदी -
श्री.अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड
युवा मोर्चा अध्यक्षपदी - श्री.विनायक रामभाऊ भेगडे
विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष - श्री.प्रज्योत मारुती म्हाळसकर
अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्षपदी - श्री.दिपक नारायण भालेराव
व्यापारी मोर्चा अध्यक्षपदी - श्री.चेतन मोतीलाल बाफना
स्वागत रमेश ढोरे यांनी केले ,
सूत्रसंचालन रविंद्र म्हाळसकर यांनी केले
आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष अनंता कुडे यांनी केले
0 टिप्पण्या