कान्हे गावाचे युवा उद्योजक भाजपा विद्यार्थी आघाडी कान्हे अध्यक्ष, कु. भुषण विजयराव सातकर. याने आपला वाढदिवस कुठला ही वायफळ खर्च न् करता समाज्या आपण काही तरी देन लागतो या उदेशने माझा हातून काही तरी समाजसेवा घडो या हेतुने आज माझा वाढदिवस आहिरवडे येथील किनारा वृध्द आश्रम मधिल आजी आजोबा यांना गोड धोड जेवण देऊन वाढदिवस साजरा केला.
त्यावेळी जे आजी आजोबांच्या चेहर्या वर स्मित हास्य उमटले दिसले त्यांचे हसू पाहुन माझा आंनद गगणाला मावेनासा झाला आणि आज पर्यन्तच्या आयुष्यात जीवन जगल्याचे सार्थ झाल्याच् समाधान माझ्या मनात कायम राहिल, यावेळी माझे जीवा भावाचे सहकारी तन्मय सातकर,मोंटी आगळमे, रणजीत सातकर,साहिल सातकर, ओम सातकर,कुमार भोंगाड़े,हर्षद चव्हाण,गौरव बालघरे, संग्राम मराठे,अपुर्व आगळमे,सुयश मालपोटे, अमित मालपोटे, आदि चव्हाण, सर्वेश पिपळे, श्री नवघणे व इतर मित्र परिवार उपस्तित होते
0 टिप्पण्या