Ticker

6/recent/ticker-posts

मोदी सरकार कडून पुणे जिल्ह्याला लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने १३ सप्टेंबर ला मावळ तालुक्‍यामधे महालसीकरण मोहीम...


केंद्र सरकार कडून राज्याला मोठ्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध झालेने राज्यातील विविध ठिकाणी महा लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून मावळ तालुक्यात पंचायत समिती मावळ खालील आरोग्य उपकेंद्रावर दिनांक 13 सप्टेंबर 2021,वार :: सोमवार,मावळ तालुक्यात पुढील केंद्रांवर COVID 19 चे लसीकरण सुरू राहणार आहे.

 COVISHIELD18 वर्षापुढील सर्व व्यक्तींसाठी पहिल्या व दुसऱ्या डोससाठी खालील केंद्रांवर लसीकरण सुरु राहील

  पुढ़िल केंद्रांवर होणार आहे :: 
▪प्राथमिक आरोग्य केंद्र
खडकाळा अंतर्गत खडकाळा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण 12 केंद्र
1) प्रा.आ.केंद्र खडकाळा,2)समर्थ हॉस्पिटल पवनानगर रोड ,3) बढे हॉस्पिटल ,कुसगाव रोड,4) महावीर हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन ,5) पुण्योदय हॉस्पिटल,महावीर राइस मिल समोर ,6) इंद्रायणी हॉस्पिटल,छत्रपती शिवाजी  महाराज चौक,7) कृष्णदीप हॉस्पिटल 
छत्रपती शिवाजी  महाराज चौक,8) कवितके हॉस्पिटल PDDC बैंक जवळ,9) संजीवनी हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक,10) कमल हॉस्पिटल ,सहारा कॉलनी ,11) सिद्धिविनायक हॉस्पिटल,आंद्रे कॉम्प्लेक्श,12) भैरवनाथ मंदीर खामशेत
▪ प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा अंतर्गत असलेल्या वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात 12 केंद्र
1) वडगाव आरोग्य उपकेंद्र,2) विघ्नहर्ता हॉस्पिटल मोरया चौक ढोरे वाडा ,3) काटे हॉस्पिटल महादजी शिंदे उद्यानासमोर ,4) मावळ हॉस्पिटल पोलीस स्टेशन शेजारी ,5) अक्षय क्लिनिक गवारे कॉर्नर जवळ ,6) ओम क्लिनिक केशवनगर ,7) मातोश्री हॉस्पिटल कुडे वाडा,8) जिजा कॉम्प्लेक्स साखळी रोड,9) माळीनगर गणेश मंडळ माळीनगर 10) माऊली हॉस्पिटल मुख्य बाजारपेठ,11)  खंडोबा मंदिर खंडोबा चौक,12) जि प शाळा केशवनगर

▪प्राथमिक आरोग्य केंद्र आढले अंतर्गत सोमाटणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण 09 लसीकरण केंद्र1) पवना हॉस्पिटल                    2) स्पर्श हॉस्पिटल,3) पायोनिअर हॉस्पिटल ,4) बढे   हॉस्पिटल,5) ओम हॉस्पिटल ,6) साक्षी डायग्नोस्टिक ,7) जि.प.शाळा सोमाटणे गावठाण ,8) जि.प.शाळा चौराईनगर,9) जि.प.शाळा विठ्ठलवाडी

 *@ पुढील केंद्रांवर नियमितपणे लसीकरण सुरू राहील* 
▪ प्राथमिक आरोग्य केंद्र
तळेगाव दाभाडे,
Recreation hall तळेगाव,
कार्ला, टाकवे,येळसे
▪लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील  केंद्र ::
शंखेश्वर हॉस्पिटल
▪प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा 

▪प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रांबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे लस उपलब्धतेनुसार नियोजन करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या