मावळ तालुक्यांमध्ये नव्याने सुरू झालेल्या शतायु हॉस्पिटल मध्ये समाज उपयोगी धोरण राबवले जात असून त्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 15/ 9 /2021 रोजी सकाळी 10 ते दु. 3 या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढले बुद्रुक या ठिकाणी केले जाणार आहे.
या शिबिरा मध्ये आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे बाळासाहेब घोटकुले युवा मंच व भैरवनाथ सेवा प्रतिष्ठान आढले बुद्रुक यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
_______________________
0 टिप्पण्या