मावळ तालुक्यातील मा .आमदार कै रघुनाथदादा सातकर यांचे चिरंजीव कै. विजय रघुनाथ सातकर यांचे आज दि.१३/९/२०२१ दुपारी 3 वाजता दुःख निधन झाले त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना पत्नी मुलगा राजेंद्र व गौरव अशी दोन मुले आहेत. त्यांचा सामाजिक कामांमध्ये मोठा सहभाग होता.
अंत्यविधी सायंकाळी 5:30 वाजता कान्हे येथे होईल
--------------------------
0 टिप्पण्या