वाकसई दि.९ - " *समर्थ बूथ*"
अभियानाअंतर्गत
आज सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी वाकसई ,पाटण,मळवली या ठिकाणी तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली .शक्ती केंद्र प्रमुख व बुथ कमिटी अध्यक्ष यांच्या कामाच्या जबाबदारी संदर्भात सविस्तर माहिती देऊन
वाकसई गावची बूथ रचना पुर्ण केली तसेच भाजपा युवा मोर्चा ,विद्यार्थी आघाडी,सोशल मिडीया अध्यक्ष यांच्या नियुक्या करण्यात आल्या .
या वेळी मा.प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे मावळ बुथ सहसंयोजक ,नाणे मावळ अध्यक्ष आमोल केदारी,ॲप संयोजक विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,सरचिटणीस मच्छिद्र केदारी ,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,कामगार आघाडी अमोल भेगडे ,कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी,वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,किसन येवले,अध्यक्ष सुनिल बोत्रे आदी युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता...
0 टिप्पण्या