मावळ दि. २५ - मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे व तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग आधार फाउंडेशन मावळ व भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी मावळ अध्यक्ष विकास भाऊ लिंभोरे यांनी मावळ तालुक्यातील दिव्यांगांचे अपंग प्रमाणपत्राचे ऑनलाईन फॉर्म भरून त्यांना तळेगाव ते औंध हॉस्पिटल मोफत गाडीची सोय करून अपंगाचे प्रमाणपत्र आज काढून दिले.
यावेळी त्यांना प्रामुख्याने मोलाचे सहकार्य दिलीप भाऊ गावडे यांनी केले.
0 टिप्पण्या