Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्ष,त दा शहर यांच्या वतीने केंद्रीय नारायण राणे यांना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अटक केल्या निषेधार्थ आंदोलन....


तळेगाव दि.२४ - भारतीय जनता पक्ष,त दा शहर आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा त.दा शहर यांच्या वतीने केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अटक केली. अशा या लोकशाहीचा खून करणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ आज सायंकाळी तळेगाव स्टेशन चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

        तळेगाव दाभाडे शहर भाजप चे अध्यक्ष श्री.रवींद्र बाळासाहेब माने,मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.संदिप काकडे,गटनेते श्री.अरूण भेगडे पाटील,संघटनमंत्री श्री.सचिनभाऊ टकले,माजी नगरसेवक श्री.श्रीराम कुबेर,युवा मोर्चा अध्यक्ष श्री.शिवांकुर खेर, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.अमेय झेंड,उपाध्यक्ष श्री.विनोद भेगडे,यांनी आपल्या भाषणामधून ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त केला.सूत्रसंचालन सरचिटणीस श्री.प्रदिप गटे यांनी केले.

          या निषेध मोर्चा साठी जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे,माजी नगराध्यक्ष श्री.उमाकांत कुलकर्णी, नगरसेविका सौ.काजलताई गटे,माजी नगरसेवक श्री.निलेश लोणकर, मा.सभापती श्री.निलेशभाई मेहता,उपाध्यक्ष श्री.संजय जाधव,व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.निर्मलभाई ओसवाल,कार्याध्यक्ष श्री सागरजी शर्मा,ओबीसी मोर्चा  अध्यक्ष श्री.नितीनजी पोटे,कार्याध्यक्ष श्री.सचिन जाधव,सरचिटणीस श्री.आशुतोष हेंद्रे,युवती कार्याध्यक्ष कु.धनश्रीताई बागले,युवा मोर्चा अध्यक्ष श्री.अक्षय भेगडे,व्यापारी आघाडी सरचिटणीस श्री.ऋषिकेश नागे,आ.जा.मोर्चा अध्यक्ष,श्री.सुनील जी कांबळे ,सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्री.दिनेशजी कुलकर्णी,कार्याध्यक्ष श्री.गणेशजी उंडे,श्री.श्रीपादजी भिडे,श्री.शेखरजी चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस श्री.दिलीप सुतार,कामगार आघाडी कार्याध्यक्ष श्री.स्वप्निल भेगडे,भाजयुमो उपाध्यक्ष मंगेश जाधव,सरचिटणीस निखिल म्हाळसकर,मयुर पाठारे,सौरभ यादव,राहुल पठारे,सुरज नाईकरे,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष कु.ऋषीकेश सुतार,उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर गुंड,प्रसिद्धीप्रमुख श्री.अमित भागीवंत,कामगार आघाडी सदस्य श्री.कृष्णांत चौघुले,बापू देवरे,हे उपस्थित होते.

           निषेध मोर्चा नंतर स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते स्व.अरुणभाऊ शिरसाठ यांना माजी केंद्रीय मंत्री स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या