मावळ दि.२५- नाणे मावळ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA कृती समिती च्या वतीने PMRDA नी जाहीर केलेल्या नकाशा संदर्भात हरकती व सूचना माहिती व पुढील कामकाजासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी गुरुवार दिनांक 26/ 8 /2021 रोजी सायंकाळी 04/00 वाजता श्री संत तुकाराम पादुका स्थान वाकसई या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व बांधवांनी शेतकरी उपस्थित राहण्याचे आवाहन पीएमआरडीए कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या