पवनानगर –भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी मावळ तालुका सरचिटणीस निलेशभाऊ कडू यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या अन्वर्थक खर्च टाळून महागाव सावंतवाडी गावातील गेले 35 वर्षापासून रहिवासी असलेले हरिभाऊ सिताराम जाधव वय 65 हे अपंग असून त्यांच्या पत्नी व मुलगा,तसेच मुलगी विधवा आसून त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे त्यांचा सांभाळ हरीभाऊ जाधव हेच करत असतात.ते झोपडी मध्ये राहतात पावसामुळे त्यांची झोपडी कधीही उडून जाऊ शकते.
त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे.त्यांनी मदती साठी समाजाकडे अपेक्षा केली आहे .यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीचे पवन मावळ अध्यक्ष प्रशांत लगड यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
प्रशांत लगड – 91583 13683
0 टिप्पण्या