भाजपा राबवणार समर्थ बूथ अभियान...
मावळ दि.१ - मावळ तालुका भारतीय जनता पार्टी च्या १ तारखेची मासिक बैठक कान्हे येथे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.आज समर्थ बुथ अभियानाला सुरुवात झाली. या बैठकीत बूथ नियोजन आणि संघटन या विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पु.जि.अध्यक्ष गणेश भेगडे ,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ,लो.स.प्रभारी प्रशांत ढोरे,संघटण संयोजक धनंजय वाडेकर ,वि.आ.अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,ना.मा.अध्यक्ष अमोल केदारी ,सो.मि.अध्यक्ष सागर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे.लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .सुत्रसंचालन सरचिटणीस सुनिल चव्हाण यांनी केले .
या वेळी मावळ प्रभारी भास्कर म्हाळस्कर ,उपसभापती दत्ता शेवाळे,शांताराम कदम,संघटणमंत्री किरण राक्षे,कार्यध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,बाबुलाल गराडे,सरचिटणीस मच्छिद्र केदारी ,कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे,चेरमन शामराव राक्षे,यु.मो.संघटणमंत्री गणेश ठाकर ,देवा गायकवाड ,मा.स.अध्यक्ष सचिन भांडे,क्रि.आ.अध्यक्ष नामदेव वारींगे ,ध.प.अध्यक्ष नामदेव शेडगे,दि.आ.अध्यक्ष विकास लिंभोरे,ओ.बी,सी.अध्यक्ष रविंद्र विधाटे,सुनिल वरघडे,रवि शेटे,अमोल भोईरकर ,आदी बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी ,शक्ती केंद्र प्रमुख आणि गावांतील बूथ प्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या