Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा मोर्चा च्या संकल्पनेतुन युवती आघाडीच्या वतीने लोणावळ्यात नौसेनाचे जवान, कोविड सेंटर स्टाफ, अँम्ब्युलन्स ड्रायवर, ट्राफिक ड्युटी वर असणारे पोलीस बांधवांना यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा....

लोणावळा दि.२२–आज रक्षाबंधनाचे औचित्य साधत भारतीय जनता युवा मोर्चा च्या संकल्पनेतुन तसेच युवती आघाडीच्या वतीने लोणावळ्यात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील पोलीस बांधव, भारतीय नौसेनाचे जवान, कोविड सेंटर स्टाफ, अँम्ब्युलन्स ड्रायवर, ट्राफिक ड्युटी वर असणारे पोलीस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सन अतिशय उत्स्ताहात साजरा करण्यात आला झाला.

याप्रसंगी भारतीय जनता युवती आघाडी उपाध्यक्ष कु.नेहा पालकर ,कु.भावना रावळ ,कावेरी काळे ,श्रुती कुटे ,पूर्वा कोकरे ,प्रणाली बन्ना ,युवा मोर्चा अध्यक्ष कु.शुभम मानकामे ,उपाध्यक्ष कु.श्रवण चिकणे ,सरचिटणीस कु.सुशिल जगताप ,क्रीड़ा आघाडी अध्यक्ष कु.चैतन्य दळवी ,सरचिटणीस कु.विजय सकट ,युवा वॉरियर्स अध्यक्ष यश वाळंज ,आयुष कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते
_______________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या