Ticker

6/recent/ticker-posts

वाडिवळे गेट ते खांडशी रस्त्याचे खड्डे बुजवून जनसेवक देवा गायकवाड यांनी केलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक...

कामशेत दि.२२- आज वाडिवळे गेट ते खांडशी रस्त्याची अत्यंत दुराव्यस्था झालेली होती, या रस्त्यावर अनेक जिवघेणे खड्डे निर्माण झाले होते, या रस्त्यावरून अनेक दुग्ध व्यवसायिक, कामगार, माता भगिणी प्रवास करत असतात, हे लक्षात घेता या रस्त्याची पाहणी केली असता सर्व प्रकार लक्षात आला, वाडिवळे मुंढावरे वळक बुधवडी सांगीसे वेल्हवळी नेसावे खांडशी उंबरवाडी या नऊ गावातील ग्रामस्थांनी जनसेवक पै देवाभाऊ गायकवाड  यांच्याकडे खंत व्यक्त केली, कि रस्ता होणे गरजेचे आहे, ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेवून जनसेवक पै देवाभाऊ गायकवाड यांनी स्वखर्चातुन या रस्त्याचे खड्डे बुजावण्याचे काम आज त्वरीत पुर्ण करुन घेतले, या रस्त्याशी तेथील नऊ गावांचा संबंध असलेले नागरिक देवा गायकवाड यांचे कौतुक करत आहे.
           या यावेळी मा सरपंच काळुरामशेठ थोरवे, मा सरपंच बबनराव टाकळकर, गोरखभाऊ बांगर, रामदासशेठ थोरवे, अनंता ढवळे, नवनाथ गायखे, रोहीदास पिंगळे, दिपक भेगडे, विनायक टाकळकर, गणेश टाकळकर, माऊली भांगरे, सोमनाथ खेंगले, निलेश खेंगले, संकेत खेंगले, अमोल बांगर, स्वप्निल ढवळे, अमोल थोरले, अजय थोरवे, देवराम थोरवे, ओमकार थोरवे.. आदी ग्रामस्थांचे  मोलाचे सहकार्य लाभले...
_______________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या