Ticker

6/recent/ticker-posts

म्हशी बिना डॉक्टर... डॉक्टर विना सरकार..हेच आघाडी सरकार....


लोणावळा दि.४ - वाकसई  गावातील शेतकरी लक्ष्मण येवले यांच्या दोन मशीन काही दिवसांपासून आजारी आहेत.म्हशींना घरी तपासन्यासाठी सरकारी डॉक्टरही मिळेना व या भागात गेल्या पंचवीस वर्षापासून डॉ.युवराज कदम हे सेवा देत होते परंतु खाजगी डॉक्टरांच्या मागील संपामुळेही त्यांच्या म्हशीना तपासण्यासाठी कोणी डॉक्टर येईना ...लवकरात लवकरात हा प्रश्न सरकारने सोडवावा.. अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा  दिला आहे.

         उद्या काही बरे वाईट झाले तर माझ्या म्हशी मुंबई - पुणे हाईवेवर ठेवीन असेही ते म्हणालेत..

म्हशी बिना डॉक्टर... डॉक्टर विना सरकार..हेच आघाडी सरकार....हिच स्थिती सद्या आहे..
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या