मावळ दि.६ -मावळ तालुका भाजपा महिला आघाडी ची बैठक तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष सायलीताई बोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समर्थ बूथ अभियानाची मिटींग तनिष्का लॅान्स कान्हे येथे पार पडली. या बैठकीत बूथ नियोजन आणि संघटन या विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीला सर्व प्रमुख महीला पदाधिकारी , महीला बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि महीला बुथ अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्राचे मा.राज्यमंत्री मा .बाळा भेगडे , प्रभारी भास्कर म्हाळसकर, तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, मा. सभापती गुलाबकाका म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम कदम ,नगरसेवक प्रसाद पिंगळे, पं. स.सभापती ज्योतीताई शिंदे, मा.ता.म.आ. राजमाता जिजाऊ मंचाच्या अध्यक्षा सारिका भेगडे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, सरचिटणीस सुनील भाऊ चव्हाण,नितीन दादा घोटकुले, देवाभाऊ गायकवाड, रविंद्र शेटे ,भुषण मुथ्था ,उज्वला भेगडे, मा. सभापती निकिता घोटकुले,सुवर्णाताई कुंभार, मा. अध्यक्ष नंदाताई सातकर ,मा.ता. महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सुमित्राताई जाधव ,संघटन सरचिटणीस कल्याणी ठाकर, प्रसिद्धी प्रमुख ज्योतीताई काटकर, सरचिटणीस वैशालीताई ढोरे, स्मिताताई मस्के, सारिका ताई शिंदे,
सीमाताई आहेर, अश्विनी ताई साठे आशाताई जाधव व सर्व शहराध्यक्ष योगिता कोकरे सारिका मुथा, धनश्री भोंडवे, सर्वमहिला पदाधिकारी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या .
-----------------------------
0 टिप्पण्या